Diwali Festival | पुण्यात बनवला चॉकलेटचा किल्ला | Chocolate fort made in Pune | Sakal Media

2021-10-31 427

Diwali Festival | पुण्यात बनवला चॉकलेटचा किल्ला | Chocolate fort made in Pune | Sakal Media
दिवाळी म्हटलं की फटाके आलेच.. पुण्यातील 85 वर्ष जुनी असलेल्या मूर्तीस बेकरीच्यावतीने गेल्या 5 वर्षांपासून फटाक्यांचे चॉकलेट विकले जात आहे. बच्चे कंपनीला आकर्षित करण्यासाठी बाजारात चॉकलेटची फटाके आली आहेत. आणि या चॉकलेटच्या फटाक्यांना मोठ्या प्रमाणात मागणी असून नागरिकांकडून गिफ्ट देण्यासाठी देखील याचा वापर केला जात आहे.तर चॉकलेटचा किल्ला बनवला गेला आहे. (Chocolate fort made in Pune)
#DiwaliFestival #Chocolatefort #Pune #Murthy #1937 #Chocolatefort